birthday wish for best friend in marathi - marathi birthday wish for best friend new 2021

4Happy Birthday Wishes in Marathi 💥 || वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून 🎂🎂

Welcome to the most searched page of www.seasonoflove.online, Birthday Status In Marathi. Hello friends, welcome to another new special post. In this post, you will get the best Happy Birthday Wishes. Birthday is a very important day for everyone. Throughout the year, the birthday anniversary of any of our friends or relatives and people we know goes on, and to wish them a happy birthday, we need an Awesome Marathi Birthday Wishes Image. That is why we are going to give you all these Happy Birthday images and Shayari in this post. So let’s have Birthday Wishes now.

सर्व मुला-मुलींची 😍लाडकी,त्यांच्या मनावर🌹 राज करणारी,
काही झालं✌️ तरी मैत्री तुटली 💔नाही पाहिजे
या फॉर्मुल्यावर 😍चालणाऱ्या ,क्युट पोरीला हैप्पी बर्थडे🎉🎂 …. ।।

 

birthday wishes in marathi


सुख, 😅समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!✌️
वाढदिवसाच्या 💥अगणित शुभेच्छा!💯💯

funny birthday wishes in marathi for best friend girl

 

नातं तुझं माझं 😍 रक्ताचं नाही 💔
पण या जन्मी💔 तुटेल😡 ,
एवढही ♥️ कच्च नाही …
वाढदिवसाच्या 🎉 हार्दिक शुभेच्छा 🎂🎂 … ।। 

 

संकल्प असावेत 😇 नवे तुझे 😍,
मिळाव्यात 💯 त्यांना नव्या दिशा …
प्रत्येक स्वप्न 🤩 पूर्ण व्हावे तुझे🙏
ह्याच वाढदिवसाच्या🎂🎂 शुभेच्छा… ।। 

happy birthday wishes in marathi 

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 


स्वतःच्या Smile 😇 ने लाखो ,
मुलांच्या मनामध्ये ♥️ घर करणाऱ्या,🤩
स्कूल कॉलेज मधी 😘Chocolate गर्ल,
म्हणून Famous😍 पोरीला हैप्पी बर्थडे … ।। 🙏💯

funny birthday wishes in marathi for best friend girl


 तुला आयुष्यात 🤩,
खूप सारं 😇 यश मिळावं …
हिच माझ्या मनाची ♥️ ईच्छा ,
वाढदिवसाच्या 🎉 हार्दिक शुभेच्छा😍 … ।।

Also Read: Latest भोलेनाथ स्टेटस

 

तुमच्या वाढदिवसाचे 😇 हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव ♥️आनंददायी ठेवत राहो..💯
आणि या दिवसाच्या 😍 अनमोल आठवणी 🤩तुमच्या हृदयात ♥️ सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना..🎉🎉

friend birthday wishes in marathi 


थांबा थांबा थांबा✌️ आज कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझ्या 🤨 वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का… 🤩
हैप्पी बर्थडे Sissu 😍 …लव्ह यू पगली 😇😇 … ।।

 

पूर्ण होवोत 🤩,
तुझ्या ♥️ मनातील सर्व ईच्छा …
ह्याच तुला 🎉 वाढदिवसाच्या ,
मनापासून शुभेच्छा 🎂🎂 … ।।

birthday wishes in marathi for sister 

 

नवे क्षितीज 🤨 नवी पाहट , 🎉
फुलावी आयुष्यातील ♥️ स्वप्नांची वाट … ।।
स्मित हास्य 😇 तुमच्या चेहऱ्यावर राहो 🤩 ,
तुमच्या पाठीशी 😍 हजोरो सुर्य तळपत राहो ♥️,
वाढदिवसाच्या 🎉 हार्दिक शुभेच्छा 🎂🎂 … ।। 

Also Read: Birthday wish for best friend quotes

 

मोठी बहीण 🤩 असते आईबाबांपासून वाचवणारी ✌️,
आणि छोटी बहीण 🤨 असते सिक्रेट्स लपवणारी 😇
हॅपी बर्थडे 🎂 क्युट सिस्टर … ।। 🎉🎉

wife birthday wishes in marathi 

 

सुखाचे क्षण ⏳ वाढत जावे ,
दुःखाने आता परत 🤨 न यावे …
हिच माझी ✌️ मनातील ईच्छा 😇 … ।।
वाढदिवसाच्या 🎂 हार्दिक शुभेच्छा 🤩🎉 … ।।

 

सूर्य घेऊन आला 🌞 प्रकाश चिमण्यांनी ✌️,
गायलं गाणं 🤨 फुलांनी हसून सांगितलं 🤩
शुभेच्छा तुझा जन्मदिवस 🎉 आला #हॅपी बर्थडे 🎂

 happy birthday wishes in marathi

 

सुंदर नातं ♥️ आहे तुझं माझं ✌️,
नजर न लागो 🤩 आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे 🎉 बहना 💯 … ।।

Also Read: birthday wish for best friend female

 

हवं असलेलं यश 🤩 आपल्याला मिळो♥️
प्रत्येक दिवस😇 तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो🌹
हिच आमची ईच्छा ✌️वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा💥🎂 … ।। 

 

happy birthday msg in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक ♥️ शुभेच्छा !!!
आयुष्याच्या 😍 या पायरीवर … 😇
तुमच्या 💥 नव्या जगातील ,
नव्या स्वप्नांना 🤩 बहर येऊ दे..🎂

 

 वारंवार 😇 येवो हा दिवस 🤩,
हेच म्हणतंय ♥️ माझं मन …
तूम जियो 😇 हजारो साल
हीच माझी 🤩इच्छा आहे आज दीदी 😍😍 … ।।

funny birthday wishes in marathiसर्वांना मनमुराद 😇 आनंद वाटणाऱ्या 🎂 मित्राला ,
वाढदिवसाच्या 🎉 आनंददायी शुभेच्छा 💥💥💥 … ।।

birthday wishes for daughter in marathiया दिवसाची 💥 हाक गेली 😍 दूर सागरावरती ,
अन आज किनारी 🎂 आली …
शुभेच्छांची 🎉 भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक 🎂शुभेच्छा … ।।


Also Read: female gym workout


वाढदिवस येतो 🎉,
स्नेही आणि♥️ मित्रांचे प्रेम देतो 💥💥 …
एक नवीन 😍 स्वप्न घेऊन येतो ,
जीवनात आनंदाच्या 😇 क्षणांना उजाळा देतो … 🎂🎂💯

birthday quotes in marathiनवा गंद नवा 😇 आनंद, व नव्या 🤩 सुखांनी,🌺 नव्या वैभवांनी, आनंद शतगुणित😍 व्हावा, तुम्हांला वाढदिवसांनिमित्त 🎂🎂 हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 … ।।happy birthday in marathi textवरचा अंत 🤨नाही, त्याला ब्रह्मांड 🙏 म्हणतात, कोणाची ममता 🤗का कोई मोल नाही, ♥️त्याला ते म्हणाले, हॅपी जन्मदिन🎂 मा🙏🙏🙏 … ।।तुमच्या इच्छा ♥️ तुमच्या आकांक्षा 🤩 उंच उंच
भरारी घेऊ दे….. 😍
मनात आमच्या 🙏एकच इच्छा ,
आपणास उदंड😍 आयुष्य लाभू दे… ✌️ वाढदिवसाच्या हार्दिक🎂🎂 शुभेच्छा 🎉🎉 … ।।खरा मित्र ✌️ म्हणजे काय हे तुझ्याकडूनच 🤩 कळाल वाढदिवसाच्या 🎂🎂 हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 … ।।

No comments:

Contact Form

Name

Email *

Message *

Popular Posts